अश्लील चित्रपट बनवण्याच्या व प्रसारित करण्याच्या आरोपाखाली मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला सोमवारी अटक केली. या प्रकरणात आता राज कुंद्राचे चॅट चव्हाट्यावर आले आहे. या चॅट्समध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षीशी हॉटशॉट्स डिजिटल ऍप्लिकेशन मिळविण्याविषयी बोलत आहेत. तसेच रेव्हेन्यूबाबत आणि फाईल कशी पाठ्वण्याबाबत चॅटिंग झाल्याचं या चॅटमधून हे उघडकीस आले आहे.
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ShilpaShetty #RajKundra
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber